Kokan Rain

राज्यभर परतीच्या पावसानंतर पुन्हा अवकाळी पावसाची सुरुवात, कोकण परिसरात यलो अलर्ट!

राज्यात परतीच्या पावसाचा काळ नुकताच संपल्याची जाणीव झाली असतानाच, महाराष्ट्रातील अनेक भागांत पुन्हा अवकाळी पावसाची सुरुवात झाली आहे. विशेषत: कोकण परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिक, शेतकरी, आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे, त्यामुळे राज्यातील जनजीवन पुन्हा एकदा बदलणार आहे. परतीच्या पावसानंतर पण…

Read More
Satara News

Satara News: डॉक्टर तरुणी आत्महत्येप्रकरणी प्रशांत बनकरला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, सरकारी वकीलांनी आज काय युक्तिवाद केला?

Satara Doctor Crime News: फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्याप्रकरणी आरोपी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर कारवाई सुरु आहे. दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गोपाळच्या कस्टडीमध्ये आता वाढ करण्यात आली आहे सातारा: फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. डॉक्टर तरुणीच्या हातावर नावे असणारे उपनिरीक्षक…

Read More