आंतरराज्य ड्रग रॅकेट उघड – पुण्यात 908 किलो गांजा जप्त, ATS ची कारवाई आणि संशयितांची अटक
पुणे, 29 ऑक्टोबर 2025 :पुण्यात अँटी टेररिझम स्क्वाड (ATS) ने केलेल्या धडक कारवाईने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीवरून ATS ने तपासाची चक्रे फिरवली आणि शिवाजीनगर परिसरात गांजा साठवणाऱ्या टोळीवर मोठ्या प्रमाणावर छापा टाकला. ९०८ किलो गांजाचा साठा जप्त – मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश…
